हळदी कुंकू चैत्र गौरीचे

(20)
  • 43k
  • 5
  • 12k

हळदी कुंकू ..मराठी स्त्रीच्या मनातील एक मर्म बंधातली ठेव दर वर्षी चैत्र गौर आली की तिचे हळदी कुंकू केले जाते नव्या काळात हे हळदी कुंकू कमी प्रमाणात केले जाते पण ही आठवण मात्र अनमोल आहे