टर्म्स अॅन्ड कंडीशन्स... - २

(6.8k)
  • 7.4k
  • 5
  • 2.2k

हो हो.. वचन देतो तुला! संसार सुखी होण्यासाठी मी वाट्टेल ते करेन नेहा! यु डोंट नो.. मी खूप छान सांभाळतो घर! तुला कळेलच ते लवकर! आपले रोल्स थोडे बदलू शकतात... म्हणजे घरी मी बॉस आणि बाहेर तू बॉस! हाहा! रोहन बोलला.