गहिर पाणी...१

(29)
  • 7.2k
  • 5
  • 2.1k

समोर अथांग निळाशार समुद्र.. नजर जाईल तिथ पर्यंत पाणीच पाणी.. समोर मावळणारा सूर्य... झोंबर वार सुटल होत... इतक्या सुंदर वातावरणात आरव एकटाच किनाऱ्यावर फिरत होता.. वेळच भान त्याला न्हवतच! अंधार पडला..गर्दी हळू हळू ओसरायला लागली... गर्दीतल्या एका माणसानी आरव ला सांगितलं, “साहेब..अंधार पडल्यावर थांबू नका हिथ... म्या ऐकलय इथे रात्रीची भूतं येतात..”