सिनेमा सिनेमा

(2.6k)
  • 7.8k
  • 6
  • 2.5k

सिनेमा प्रत्येकाचा अगदी जीवा भावा चा विषय आपल्या स्वप्नातले आयूष्य सिनेमात पहाणे आणि काही वेळ आनंदात घालवणे हे तर खूप लोकांचे आनंद निधान मीही अशीच सिनेमा बाबत अगदी लहान पणा पासून सेंटी आहे त्याचा हा प्रवास