माझी कोल्हापूर भेट

(12k)
  • 14.7k
  • 3
  • 4.4k

Selected in matrubharti letter writing competition. ुझे पत्र मिळाले. हे पत्र लिहिताना तू बहुतेक खूप घाईत होतीस असे वाटते नहेमीप्रमाणे सविस्तर पत्र न लिहिता अगदी संक्षिप्त मजकूर लिहिला आहेस.असो,या इंटरनेटच्या जमान्यात आपण पत्रांद्वारे एकमेकींशी संबंध ठेवलाआहे हे पण खूप आहे.