अंजना

(3.5k)
  • 11.5k
  • 1
  • 3.7k

आयूष्याच्या प्रवासात आपली भेट अनेक वयक्तीशी होत असते काही वेळा एखादी साधी व्यक्ति पण तिच्या विचारा मुळे आपल्याला प्रेरित करीत असते ..अशीच मला भेटलेली एक लहान पण विचाराने महान वाटलेली माझी मैत्रीण