फुलपाखरू, छान किती दिसते!!!

(660)
  • 11.3k
  • 3k

छान किती दिसते फुलपाखरू,या वेलींवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू .. रंगीबेरंगी फुलांवरून इकडून तिकडे बागडणारी फुलपाखर पहिली कि नकळतपणे ह्या ओळी ओठांवर येतात... नकोसा वाटणारा सुरवंट ते रंगात न्हाहलेल फुलपाखरू हि निसर्गाची अप्रतिम निर्मिती पहिली कि आवाक व्हायला होत!!