प्रेमा तुझा रंग कोणता ....

(34.8k)
  • 12.9k
  • 22
  • 3.8k

“वा..कादंबरी!! तुम्ही लिहिलेली कादंबरी वाचायला मी उत्सुक आहे..” तिनी नकळत त्या मेल ला उत्तर दिल, “मी लिहायचा प्रयत्न करतीये पण काही सुचतच नाहीये..” “मॅडम मी काही मदत करू?” गिरीजा च मेल गेल्यानंतर लगेचच त्याला उत्तर आल...