हरेश

(5.7k)
  • 10.8k
  • 1
  • 3.1k

आयुष्यात अनेक वळणावर आपल्याला अनेक प्रकारची माणसे भेटतात .त्यातील काही अत्यंत साधी अथवा कमी शिक्षित असुन पण आपल्या वर प्रभाव पाडून जातात .असाच मला भेटलेला आणी माझ्या दुष्टीने असलेला एक आदर्श माणुस