50 minutes

Prologueकाही लोक आयुष्यात येतात सगळं बदलायला आणि मग निघून जातात सगळं अपूर्ण ठेवून ही कथा आहे Aaryan आणि Mira ची ज्यांनी प्रेम केलं पण वेळ हरवली आणि एक कॉल फक्त 50 मिनिटांचा…!ज्याने त्यांच्या आयुष्याचं सगळं truth उघड केलं. Chapter 1: पहिली नजर — जी थांबलीच नाहीOffice चा तो साधा दिवस होता लोक त्यांच्या कामात busy होते keyboards चा आवाज, phones ringing, meetings Aaryan नेहमीप्रमाणे confident चालत आत आला.त्याचं presence जाणवायचं लोक respect ने बघायचे.पण त्या दिवशी त्याचं लक्ष कुठेच नव्हतं कारण ती होती Mira. ती तिच्या cabin मध्ये बसली होती simple kurta केस हलके बांधलेले काही खास नाही… पण सगळं खास होतं Aaryan