एक प्रेमकथा अशीही.... - भाग 4

  • 602
  • 186

एक प्रेम कथा अशीही... भाग 4     भाग 3 वरून पुढे.    ऋतुजा पहाटेच हॉस्टेलवरून घरी जायला निघाली होती. वनस्पतीशास्त्राची सहल जात असल्याने तिला बरीच तयारी करायची होती. कित्येक दिवसानंतर आज तिने घरी पाऊल ठेवले होते. आपल्या लाडक्या आई वडिलांना भेटल्यावर तिच्या दुविधा मनाची पालवी पल्लवित झाली होती. तिने लवकर लवकर सर्व आवरायला सुरवात केली. अंघोळ करून झाल्यावर केस सुकविण्यासाठी ती आरश्यासमोर उभी होती. आरश्यात आपले रूप न्याहाळून बघत होती आणि तिथूनच सुरु झाला तिच्या चंचल  द्विमनाचा खेळ. पहिलं मन :- कॉलेजमध्ये पहिल्यांदाच नजरेला नजर                  भेटली... तो आवडला... आम्ही