फक्त तुझ्याच साठी - 3

 ️फक्त तुझ्याचसाठी ️3शांत पणे खाली उतरला.पावसाचे थेंब त्याच्या सूटवर पडत होते.समोर उभे असलेले लोक त्याच्याकडे पाहत राहिले.कारण त्यांना अपेक्षा होती...एक घाबरलेला उद्योगपती.भेदरून त्यांच्या कडे जीवनाची भिक मागेल...पण त्यांना माहिती न्हवते त्यांच्या समोर उभ होत....एक शांत वादळ.त्याने समोरच्या माणसाकडे पाहिलं."तुला खरंच वाटतं..."तो थांबला."...की मला घाबरवण्यासाठी इतकंच पुरेसं आहे?"समोरचा माणूस काही बोलणार इतक्यात...आर्यवीरची नजर त्याच्यावर स्थिर झाली.त्या नजरेत इतका आत्मविश्वास होता की समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास कमी झाला....रात्रीच्या त्या काळोख्या रस्त्यावर...पावसाचा आवाज वाढत चालला होता.समोर उभ्या असलेल्या माणसांना अजूनही विश्वास बसत नव्हता की हा तरुण एवढा शांत कसा काय आहे.त्यांच्याकडे संख्या होती...हत्यार होती..आणी तो एकटा निशस्त्र पण तरी ही इतकी हिम्मत...त्याच्या डोळ्यांत काहीतरी