कोथींबीरीची वडी ...

  • 580
  • 1
  • 186

"कोथिंबिरीची वडी ""मी 3 वर्षांपासून पुण्यात Job ला आहे. वडील मी लहान असतानाच गेले... त्यामुळे आई गावी एकटीच राहते.... पुण्या पासून गाव लांब नाही..त्यामुळे दर शनिवार रविवार गावी जाते आणी सोमवारी सकाळी सकाळी कामावर परतते.....काल ही रविवार असल्याने गावीच गेले होते.. आणी आत्ता कामावर परतत होते.."नेहमी सारखा आज ही आईने दोन दिवस पुरेल इतका डबा भरून दिलाय... रात्री खाते मी पण दुपारी मात्र ऑफिस मध्ये नाही नेत...ऑफिस मधील माझा स्टाफ पिझा बर्गर वाला...ही भाकरी आणी कोथिंबिरीची वडी पाहून नाक मुरडतात..अगोदरच