मुक्ता....??️ - 5

  • 363
  • 117

            5. मला जगायचे आहे.....मागच्या भागात आपण पाहिलं की,मुक्ता च्या बदललेल्या  रूपाने सगळे  शॉक मधे होते.आता पाहू पुढे काय होणार ते....."आई ss..... हिच्या अंगात अचानक काय शिरलं तर नसेल ना म्हणजे भूत वैगेरे!" "काही पण बोलू नकोस गप्प बसा... हिला तर वळनावर आणायला मला  जास्त वेळ लागणार नाही. आता प्रश्न त्या येणाऱ्या पाहुण्यांचा आहे. त्याच काय करायचं ते बघ?" त्याची आई गहन विचारत हरवत बोलली."अरे या ...या... आत या बसा!" काही त्रास झाला नाही ना पत्ता शोधायला..... नाही म्हणजे माझ्या विकास ला सगळेच ओळखतात , लहान मुलगा सुध्दा सांगेल आमचं घर....  अ .... लाजू नका घ्या