" या व्यक्ती चा स्मेल मला एवढ्या ओळखीचा का वाटत आहें, जस की हा आर्यन आहें? "तिने आपल्याच मनाला प्रश्न विचारला आणि स्वतः चं म्हणाली.. " नाही हा तो नाही होऊ शकतं.. " रूम मध्ये डिम लाईट अंधार असल्यामुळे त्यांचे चेहरे एकमेकांना दिसत नव्हते ते फक्त " they feel each other "..*********दोघांनाही एकमेकांचे चेहरे दिसत नव्हते, पण एकमेकांना ते फील करू शकत होते, ️ तो सुद्धा नशे च्या अमलात बोलत होता, जस की त्याला त्याचा सम वन स्पेशल आठवला असेल.." my love your back" असं म्हणून त्याने आपला चेहरा तिच्या मानेजवळ नेला आणि सक करू लागला...ती सुद्धा त्याच्या सहवासात सगळं विसरत