एका रिकाम्या कोपऱ्याचं नाव तू!

(404)
  • 4.4k
  • 1.5k

लेखिका: पूजा आर. मनातील न बोललेल्या भावना, नात्यांमधील सूक्ष्म क्षण आणि आयुष्याच्या शांत कोपऱ्यांना शब्द देण्याचा प्रयत्न म्हणजे पूजाचे लेखन. तिच्या कविता प्रेम, आठवण आणि मानवी भावनांच्या नाजूक छटांना स्पर्श करतात.