शापित गर्भ - जन्म की मृत्यू?

(23)
  • 2.1k
  • 840

शापित गर्भ : जन्म की मृत्यू? लेखक : एक अश्वस्थामा अविनाश शांताबाई भिमराव ढळे काळाच्या पोटात असे काही गूढ दडलेले असते की ते उघड झाले, तर माणसाच्या विवेकबुद्धीचा पाया हादरून जातो. जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म यांमधील सीमारेषा जिथे पुसट होते, तिथे भयाचा जन्म होतो. ही कथा केवळ भुतांची नाही, तर पिढ्यान्‌पिढ्या वाहत आलेल्या शापाची आहे. ही कथा अशा एका आत्म्याची आहे, जिला मृत्यूनेही शांती मिळू दिली नाही.ही गोष्ट सुरू होते एका विस्मृतीत गेलेल्या खेड्यातून.