रंग माझा वेगळा - 2

  • 330
  • 102

भाग दोन सरिता आत निघून गेली ती तिच्या खोलीत खिडकी जवळ उभी होती . तेवढ्यात तिच्या कानावर आवाज आला ... " अभय !! अरे तू सांगितले का नाही काकू ला . तुला मलगी आवडली आहे ते . " " सागर !! अरे तुला तर माहीतच आहे ना की माझं आई पुढे अजिबात चालत नाही ती जे ठरवते तेच होतं आमच्या घरात , खरंतर आई ला मुलगी पसंत नाही . ती सावळी आहे ना म्हणून . पण ती इतक्या मोठ्या पदावर काम करते , भरपूर पगार आहे तिला , आणि शिवाय ती हुंडा सुध्दा मागणार आहे . आणि तिचं म्हणणं असं आहे की मुलगी