माया आणि मृगजळ

(12)
  • 1.6k
  • 657

Hello friends....कसे आहात तुम्ही .... हे ना मी माझ्या ताई कडून शिकलो . ती असंच बोलते . ती सारखी इथे काहीतरी लिहीत असते , वाचत असते म्हणून मी विचार केला आपण ही इथे येऊन बोलावं ..... म्हणून मी इथे आलो . Oops....  चुकलो मी ...ताई नेहमी स्वतः च introduction देत असते आणि मग बोलत असते . मी माझा intro द्यायला विसरलोच .... ... माझं नाव आहे मायलो ....हे नाव मला माझ्या ताई ने दिले आहे ...माझी ताई ... तुम्ही ओळखले नाही ...?? अरे ती इथे मनस्वी "मनु" म्हणून आहे ना तिने . ती माझी ताई आहे तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर..