मैत्रीला लिंग नसतं

  • 576
  • 216

"मैत्रीला लिंग नसतं…"आयुष्यात कधीतरी असा क्षण येतो…जेव्हा आपल्याला फक्त कुणीतरी “ऐकणारं” हवं असतं.सल्ला देणारं नाही…उपदेश करणारा नाही…फक्त शांतपणे आपल्यासोबत बसणारं कुणीतरी…आणि त्या क्षणी,आपण शोधत असतो — एक मित्र!मग तो मित्र “मुलगा” असो की “मुलगी”…मनाला काय फरक पडतो?पण समाजाला पडतो…आजही स्त्री–पुरुष मैत्रीकडे पाहतानालोकांच्या नजरेत एक प्रश्न आधी येतो —"खरंच फक्त मैत्री आहे का?"आणि त्या एका प्रश्नानेएक सुंदर नातंसंशयाच्या धुक्यात हरवायला लागतं…शाळा आणि कॉलेजमध्ये…हीच मैत्री किती सहज, किती निरागस वाटते…एकत्र हसणं, भांडणं, नोट्स शेअर करणं,कधीतरी डब्बा वाटून खाणं…शाळा- कॉलेजमधली मैत्री जी “निरागस” मानली जाते…पण लग्नानंतर तीच मैत्री “संशयास्पद” का ठरते? तेव्हा कुणालाही प्रश्न पडत नाही —"हे नातं योग्य आहे का?"पण तेच लोक…जेव्हा तीच