कापूस

  • 756
  • 261

व्हीलचेयर चारू आणि एक ट्रकर चारूने आपले तपकिरी केस मागे सारले. उन्हामुळे तिचे गाल पार गुलाबी झाले होते. तिच्या कपाळावर घामाचे थेंब साकाळले होते. घामाचे ते ओघळ तिच्या मानेवरुन छातीवर टपकत होते. तिची व्हीलचेअर पुढे सरकत होती. बोटं त्या व्हिलचेअरच्या रिमोटची बटणं दाबत होती. तिची चाकं गरागरा फिरत होती. "मी पुण्यात चाललेय, शहराकडे," ती अगदी हळू आवाजात म्हणाली.ट्रकच्या डायव्हर सीटवर बसलेल्या पंकजने मान डोललवली. “असं का? एकटीनेच जाता की काय मग?”स्टेअरिंग व्हीलवरचा हात आवळत पंकज म्हणाला. त्याच्या हातावर जुन्या जखमेच्या खुणा होत्या. ट्रकमध्ये चामडं आणि डिझेलचा वास भरून राहिला होता. पंकजने तिला डोक्यापासून पायांपर्यंत न्याहाळलं. जणू तो काहीतरी पारखत असावा. तिचे मऊशार गाल, सडपातळ मान,