एक निरोप असाही... - 9

(48)
  • 1.3k
  • 429

पाकिस्तानी F-16 Falcon चे sidewinder फुकट गेले. पण ते मिसाईल सोडणारे फाल्कन आणि त्याचा पायलट मिसाईलने टार्गेटला उध्वस्त केले की नाही हे बघायला शिल्लक राहिले नाही. तर झाले असे की sindwinder सोडल्यावर पाकिस्तानी पायलट आपला वेग कमी करून मिसाईल कधी टार्गेट हिट करते याकडे पाहत होता. इतक्यात त्याचा रेडिओ वाजला. ATC पाकिस्तान: "Falcon 1! होशियार, तेरे पीछे कोई हैI अभी के अभी ब्रेक करI" Falcon 1: " क्या बकवास है जाफर? मैं तो हिंदुस्तानी को लॉक कर चुका हूI, बस एक सेकंड और..."ATC पाकिस्तान (जवळ जवळ ओरडला): बेवकूफ! तेरे पीछे दुसरा तेजस आ रहा हैI तेरा six बिलकूल नंगा हैI"इतक्यात