"आहॆ अशी कोणती प्रार्थना , जी अपघात थांबवेल?"देव दरवेळी वाचवेलच असं नाही…पण आपणच थोडं जागं राहिलो,तर देवाला वाचवायची वेळच येणार नाही."आहॆ का अशी कोणती प्रार्थना आहे?""आहॆ का असा कोणता नवस आहे?""आहॆ असा कोणता देव आहे?""आहॆ अशी कोणती पूजा, असा एखादा मंत्र, आहॆ अशी कोणती शक्ती, तंत्र, विद्या आहे का –ज्याने अपघातांचं प्रमाण कमी होईल आणि जीव वाचतील?" आहे का कोणत असं तंत्रज्ञान?आहॆ कोणी खरा ज्योतिषी ? जो आधीच अवगत करेल.हा प्रश्न फक्त शब्द नाही…तो एक आक्रोश आहे.रस्त्यावर रोज सांडणाऱ्या रक्ताचा,चिरडल्या जाणाऱ्या स्वप्नांचा,आणि अर्धवट थांबलेल्या आयुष्यांचा.दररोज हजारो माणसं घरातून निघतात…काही आपल्या माणसांकडे परत येतात,आणि काहींच्या वाटा कायमच्या हरवतात.दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात दोन