आठवणीतलं पुणे मी मूळचा कोल्हापूरचा. माझे वडील व्यवसाय निमित्त पुण्यातच होते. आणि त्यांच्या कारणास्तव मी पुण्यात माझं आगमन झाले. आणि मानो याना ना मानो मी पुणेकर झालो. तो काळ खुप छान गुटगुटीत होता म्हणा ना हवं तर .तेव्हाच पुणे मला लख्ख आठवते अजूनही सदाशिवपेठ, स्वारगेट, पुणेस्टेशन, भावनिपेठ, सारस बाग . पर्वती टेकडी . तुळशी बाग .कात्रज, बिबवेवाडी, सहकारनगर . भापकर पेट्रोल पंप . निलायम टॉकीज, राहुल टॉकीज . गुलटेकडी,इत्यादी जुनं पुणे अजूनही माझ्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभा आहे. पुण्यात आले नंतर माझं आवडतं पेय बनल नीरा .पुण्यातील नीरा हे माझं आवडतं पेय. 1993 ची गोष्ट मी पुण्यामध्ये पर्वतीच्या पायथ्याशी जनता वसाहत मध्ये