मेजर - भाग 2

  • 639
  • 189

***********१४********************          आज लखन एकटाच घरी बसला होता. शिवंण्या मरण पावली होती. तसा तो विचारच करीत होता. सर्वात मोठा कोण?          सर्वात मोठा. जगात प्रत्येक जीवजंतू स्वतःला सर्वात मोठा समजतो. पेशेधारीही स्वतःला सर्वांत मोठे समजतात. नेत्यांची तर गोष्टच सांगायला नको. समजा एखादं युद्ध झालंच तर त्या युद्धाचे श्रेय नेत्यांनाच जातं. परंतु त्या युद्धातील विजय हा नेत्यांमुळं होत नाही. कारण लढणारा सैनिक मोठा असतो.         सर्वात मोठा कोण? याबाबतीत देशाचा विचार केल्यास प्रत्येक जीवजंतूच मोठा असतो. परंतु काही राजकीय तत्व स्वतःला मोठे समजत स्वतःच्या मोठेपणाचा उदोउदो करतात.           जंगलाचा राजा सिंह,