अर्धवट - भाग 3

(29)
  • 1.2k
  • 624

सुमित जॉईन होऊन महिना झाला. माझं आणि त्याचं छान ट्युनिंग जमलं. आम्ही एकत्र काही ट्रेनिंग्ज अटेंड केले. Projects मध्यें पण मी त्याला काहीवेळा मदत करू लागलो. तो हुशार होता. भरभर गोष्टी आत्मसात करत त्याने ऑफिस मध्यें एक चांगल मत बनवलं सर्वांच्या मनात. लवकरच तो आमच्या ग्रुपचा पार्ट झाला. त्याच्या रूमवर जाऊन आम्ही पार्ट्याही झोडल्या. त्याला स्वयंपाकाचा आणि व्यायामाचा चांगलाच नाद होता. सुमित एक गुणी व्यक्तिमत्व होता. बऱ्याच गोष्टींवर आमचे एकमत होतं होते. काहीवेळा तो शून्यात हरवलेला दिसतं असे.एकदा त्याच्या रूमवर आम्ही काही मित्र जमा झालेलो. मटणाचा बेत गॅस वर शिजत असताना त्याने त्याच्या ताज्या ताज्या ब्रेक अप ची कहाणी मला