कशासाठी जगायच ना..!

  • 10.9k
  • 8.4k

नुकतेच दुपारचे १२ वाजलेले. उन्हाळ्याचे दिवस सुरु होते. जून महिना आपल्या मध्यात होता. तस पाहिलं तर उन्हाळ्यात सूर्यदेवाचा बराच प्रकोप पाहायला भेटतो.               पण पुणेकरांना सूर्यदेवानी थोडी सूट दिलेली दिसते. म्हणजे वातावरण बऱ्यापैकी नियंत्रणात होत. ४०°c पर्यंत पारा चढला नाही हे नशीबच..!आता जवळपास दुपारचे एक-दीड वाजले असतील. तेच येरवडा मेट्रो स्टेशनवर मेट्रो मधून एक युवक उतरला. पाठीवरती black-lather स्कूल बॅग, black-fitted t-shirt आणि plain-blue Jean's आणि पायात white-sneaker असा याचा पहराव. शरीर-यष्टी पाहून याला जिमचा नाद असावा असा अंदाज कोणीही बांधणार.मात्र त्याच्या चेहऱ्यावर १२ वाजलेले होते. मोठ्या विकट परिस्थितीमध्ये सापडलेला होता जणू... त्याच उदास अवस्थेत तो समोरच्या