खरे देव

  • 8.5k
  • 7k

सासूसासऱ्यांनाही देव माना?           आईवडील देव असतात. हे ऐकलं बरेचदा. तसं मानतातही लोकं. कारण आईवडील हे जन्म देतात व ते आपल्याला लहानाचे मोठे करीत असतात. म्हणूनच ते आवडतात. परंतु जर आपला विवाह झालाच आणि सासूसासरे आलेच तर ते सासू सासरे आपल्याला डोईजड वाटायला लागतात. कारण ते आपलं उदर फाडून जन्म देत नाहीत. ते आपल्याला लहानाचं मोठं करीत नाहीत. ते आपल्याला उन्हातून सावलीत नेत नाहीत. परंतु हे जरी खरं असलं तरी ते जे काम करतात. ते काम कोणीच करीत नाहीत.           सांसरीक जीवन. हे जीवन अतिशय महत्वाचं असतं. त्या जीवनात सुख व समृद्धी येत असते.