कोंदण पर्व एक - भाग 24

  • 1.2k
  • 444

ताण " तुमचा समीकरणाचा तास झाला का या आठवड्यात? तू वर्गसमीकरणं सोडवलीस का बीजगणितातली?" रामदास विचारत होता." हो केलीत की. का रे? " मी म्हणालो." अरे खूप मुलांच्या डोक्यावरून गेलं सर शिकवताना. तूला जमलं?? " त्याने विचारलं." हो जरा प्रॅक्टिस केली घरी जाऊन. जमलं. थोडं फास्ट होण्यासाठी आणखी प्रॅक्टिस लागेल. " मी बोललो. कारण या वर्षी त्रिकोणामिती आणि वर्गसमीकरणे जरा किचकट डोकं खाऊ होतं."आणखी एक गोष्ट आहे.. मी कधीही या विषयावर बोललो नाही तुझ्याशी. पण बोलावं वाटलं." तो म्हणाला."ती कोणती रे?" मी न कळून विचारलं." गेले काही दिवस मी पाहतोय. म्हणजे गैरसमज नको करुन घेऊ. पण तुझी मैत्रीण सुनेत्रा डान्सची तयारी