The Mafia Couple - Chapter - 3

(11)
  • 3.7k
  • 2.4k

Hotel मधून ते दोघे शांतपणे घरी गेले.एक दिवस, Sanvi आणि Jack त्यांच्या अड्ड्यावर बसले होते.समोर laptop उघडलेला… आणि Sanvi पूर्ण focus करून एक एक information काढत होती—कोण कुठे राहतो, काय करतो… सगळं ती बारकाईने बघत होती.Jack तिच्या बाजूला बसला होता, शांतपणे सगळं observe करत…तेवढ्यात त्याचं लक्ष laptop च्या screen वर गेलं…आणि अचानक त्याचा चेहरा बदलला.Screen वर दिसणाऱ्या नावांपैकी एक नाव त्याला ओळखीचं होतं—तो माणूस…त्याच्या दुश्मनच्या group मधला होता.Jack चं बोलणं ऐकून दोघांनी वेळ न घालवता त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली.काही वेळातच त्यांना तो दिसला…पण तो एकटा नव्हता.ते त्याला पकडायला पुढे गेलेच होते…तेवढ्यात तो अचानक पळायला लागला.“थांब!” Jack ओरडला…पण तो अजून