तोतया वारसदार - भाग 5

  • 7k
  • 4k

तोतया वारसदार पात्र परिचय- सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला स्थायिक रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला स्थलांतर. अंबिका        सखाराम पंतांची मुलगी  अकाली मृत्यू. कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न श्रीरंग         कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला. सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली. विनायक       भास्कर चा मुलगा