तोतया वारसदार - भाग 4

  • 5.6k
  • 3.6k

तोतया वारसदार पात्र परिचय – महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष. सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक. कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला. दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून                कानपूरला गेला पुढे पत्ता नाही. नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली. रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला स्थायिक रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने