तोतया वारसदार - भाग 2

(91)
  • 5.2k
  • 3.9k

तोतया वारसदार पात्र परिचय- धनशेखर        – पोलिस इंस्पेक्टर सारंग          - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य         भाग  २ भाग १ वरून पुढे  वाचा....   बॉडी शव चिकित्सा करण्यासाठी पाठवल्यावर, त्यांनी सर्व खोल्या तपासायला आपल्या टीमला सांगितलं. बाकी खोल्यांमध्ये तर काही विशेष सापडलं नाही, पण लायब्ररी मधे डॉक्टर, वकिल आणि CA च्या नावाने काही फाईल्स मिळाल्या. आणि एक खासगी असं लिहिलेली फाइल मिळाली. त्या त्यांनी पंचनामा करून ताब्यात घेतल्या, आणि घर सील करून पोलिस स्टेशनला गेले. तो दिवस जरा