पत्र सुमने

  • 1.3k
  • 258

पत्र सुमने प्रिय सोना..सोशल मिडिया आणि तू आपल्या तरुणपणी सोशल मिडिया प्रकार नव्हताच वर्तमानपत्र रेडिओ इतकेच माध्यम खुप नंतर टीव्ही आला जेव्हा स्मार्ट फोन आले तेव्हा आपण त्याचे सर्व फिचर त्याचा वापर हे दोघांनी एका इंटरनेट कॅफे मधून शिकून घेतले होते आपण स्वतः ही त्यात बरीच सुधारणा केली होती या शिक्षणात त्या वेळेस आपल्या वयाच्या लोकांच्या आपण किती तरी पुढे होतोलोकांना आपल्याला सगळे येते याचे नवल वाटायचे तुझे आणि सोशल मिडिया चे तसे फारसे सख्य मात्र जमले नव्हते त्यापूर्वी माझ्या मैत्रिणी माझे नोकरीतले सहकारी निवडक मित्र फेसबुक वरील मित्र माझे कवितावाचन ग्रुप मधील मित्र यांच्या विषयी मी तुला कायम सगळ सांगायचे तुझ्या पासून काही लपवावे असे कधी काहीच मी केले नाही या सर्व