थंड झाल्यार खावचा - भाग 7

(26)
  • 1.1k
  • 1
  • 309

                 थंड झाल्यार खावचा   अंतिम भाग ७   भगवान  जेवायला लागल्यावर   शेठाणीच्या उशा जवळचा माल आपण  कसा आणला ते  बैजंतीने सांगितलं.  तिच्या उशाशी  दोन बोचकी आहेत  ही  गोष्ट  झाडूवाली,    कपडेवाली धोबीण आणि   जेवण  करणारी बाई   माहिती असणार  नी  उद्या तिथे  काहीही नाही  म्हटल्यावर  गोष्ट  बैंजताच्याअंगलट  आली  असती. " मिळाला म्हनून   प्वॉट  फुगासर खाल्ल्यार  तां पचत नाय. मान्सान कदीपन  तळां  राखूनपानी खावचा आसतां."  त्याने बैजंतीला तिची चूक पटवून दिली.  झूट पण नीट  वागायचं   निम्मेशिम्मे  माल   होता  तसा  शिल्लक ठेवला  की  शंकेला कारणच उरणार नव्हतं. तिचं जेवण झाल्यावर  दोघानी   बराचसा  माल  भगवानाच्या  क्वार्टर मध्ये   ठेवला.  थोडासा ऐवज  मात्र  परतनेवून शेठाणीच्या उशागती  पूर्ववत ठेवला .  कोचाआड ठेवलेलं  पोतं  भगवानआपल्या क्वार्टरवर