नास्तिक पासून ते आस्तिक

  • 2.1k
  • 261

[12/03, 5:43 pm] Rohit: एपिसोड 1 – रुद्रचा नास्तिकपणासीन 1 – घर, सकाळ(आई घरात पूजा करते, वडील मंदिरात दूध चढवतात. रुद्र अभ्यासात असतो.)आई: रुद्र, ये, देवाची पूजा करायला हवं.रुद्र (थोडा संतापलेला): आई, का एवढ देव देव करत बसतात? जे काही दिसत नाही त्यावर विश्वास का ठेवू?वडील (हसत): जेव्हा कोणी दिसत नाही ना, तेव्हा फक्त देव दिसतो. माणसाला कारण, तोच आपलं निवारण करू शकतो.रुद्र (स्वतःशी, चिंतेत): पण मला अजूनही पटत नाही…एपिसोड 2 – मित्रांसोबतची मस्तीसीन – रात्री, रस्त्यावर चहा घेतानामित्र 1: आज अमावास्