पत्र सुमने..

  • 7.9k
  • 1.3k

प्रिय सोना ट्रिप करणे तुझा अगदी आवडीचा छंद होता आपल्या दोघांनाही फिरायला खूप आवडायचे मग ते फिरणे मॉर्निंग, evening Walk असो वा प्रवास आपल्या 42 वर्षाच्या संपूर्ण वैवाहिक आयुष्यात आपण भरपूर फिरलो अगदी आपण आपापल्या कामात असताना सुद्धा वेळ काढून ट्रीप केल्या देश ,परदेश फिरलोदुबई तर दोन वेळा केलेकाश्मीर दोन वेळ झाले राजस्थान गुजरात तीन चार वेळ घडवून आणले नवीन विमान सेवा कुठेही सुरू झाली की पहिली चक्कर आपली असे कोल्हापूर पुणे वंदे भारत सुरू झाल्यावर जाता येता पहिला प्रवास अगदी रीतसर व्यवस्थित बुकिंग करून आपण केला तिरुपती जाणे मात्र आज उद्या करून राहून गेले सगळा महाराष्ट्र फिरलो तू त्याला