सह्याद्रीचे रक्तकुंड - 3

  • 402
  • 147

अध्याय ३देहाचा विच्छेद "राsssसकsss तुपsssलासsss लोsss हाकोsss" प्रमुखाने आपल्या टोळीला सांगितले आणि गुहेत पुन्हा एकदा अमानवीय हास्याचा कल्लोळ उठला.याचा अर्थ असा होता की, "पुढचा उत्सव... हिच्यापासून सुरू होईल."गुहेतील वातावरण आता कोणत्याही कसाईखान्यापेक्षा भयानक झाले होते. नीलचा मृतदेह आता केवळ मांस आणि हाडांचा एक ढीग उरला होता. नरभक्षकांनी त्याच्या शरीराचे तुकडे अशा रीतीने केले होते की ओळख पटणेही कठीण होते. रक्ताचा जो 'लाल चिखल' जमिनीवर साचला होता, त्यात आता मानवी चरबीचे पिवळसर थर तरंगू लागले होते.नरभक्षकांच्या प्रमुखाने नीलचे कापलेले डोके उचलले. त्याने हातोडी हातात घेतली, डोके तिथे खाली एका दगडावर ठेऊन त्याने जोरात हातोडीने डोक्यावर वार केला. डोक्याचे दोन तुकडे झाले आणि