कोंदण पर्व एक - भाग 11

(356)
  • 3.5k
  • 1.5k

शाळेत येताना रामदास भेटला. सायकल चालवत बोलत आम्ही येत होतो." यार तू भाषणकार आहेस खरंच. काय बोललास रे तू. असं वाटत नव्हतं आठवीतला आहेस. या वर्षी दोनदा प्राचाऱ्यांची शाबासकी मिळवलीस तू. खतरनाक. " तो म्हणाला." अरे एवढं काही नाही. थोडी डेरिंग केली की सगळं जमतं. तू पण करू शकतोस." मी म्हणालो." नाही पण सगळ्यांना सगळं जमतच असं नाहीये. तूझ्याकडे ते आहे बाबा. मी करूच शकेन असं नाहीये. " रामदास म्हणाला." का चांगला हुशार आहेस की, इतकी वर्षे नंबर काढतोयस ते का कमीये? " मी त्याला म्हणालो." अरे पण तू कुठे होता इतके दिवस?? असं बघ... त्या स्पर्धेला खूप मुलांचे आईवडील