रेशमी बंध - भाग 1

(32)
  • 1.2k
  • 417

स्थळ -श्री कृष्ण मंदिर                      सकाळी 8 वा ती मंदिरात आली आणि मनोभावे देवाला नमस्कार करून निघाली...तेव्हढ्यात एक आजींना चक्कर आली आणि त्या पडणार इतक्यात तिने त्यांना सावरल...  आणि आपल्या जवळच पाणि पाजल.. त्यांची आपुलकीने चौकशी करु लागली..."आजी तुम्ही एकट्याच आहात काय..? तुमच्या सोबत कोणी नाही का..? "  तशा आजी तीला म्हणाल्या ...."अग ड्रायव्हर आहे, तो फुलं आणायला गेला आणि मला वाटलं आपण तोपर्यंत वर चढून जाऊ, पण मध्येच चक्कर आली.""पण आजी तुम्हाला बर वाटत नाही तर कशाला यायच..? ती आजींना म्हणाली"अग एव्हढं काही झाल नाही, तू नको काळजी करू..! "आजी म्हणाल्या ,तेव्हढ्यात ड्रायव्हर