चौघे लगबगीने वॉर रूममध्ये आले. भारताचे CDS व्हिडिओ कॉलवर होते."So worriers, what is the plan?""Let's dodge that bloody Falcons." फ्लाईट लेफ्टनंट एकलव्य जवळजवळ ओरडलाच."That's the spirit.""Thank you sir.""Whats the plan.""History will be repeated." डी. आशू"म्हणजे?""१९६५ च युद्ध, जर फॉलैंड नैट त्यावेळच्या बलाढ्य F-86 सैबर पाडू शकतात तर मग आपले 'तेजस' काय कमी आहेत का?""समजलं. जेटवर काय काय लोड करून हवंय?""२ तेजस एम. के. २ वर २ २ पायथॉन ५ मिसाइल्स.""हिट सिकर्स पायथॉन ५?"हो. एकूण चार हवेत.""दिले. आणखी काय?""२ केएच ५९एमके.""विंग कमांडर आपल्याला विमान पाडायची आहेत, बोटी नाही उडवायच्या.""असू दे तरीही हवीत.""ओके २ तेजस २ वर २ पायथॉन ५ आणि बाकी