अध्याय ९ मागील भागात - वीरेन जात असलेल्या अहेलीकडे पाहत म्हणतात “हिच्या मासूमपणामुळे. मला तिची सादगी आणि भोळेपणा आवडला. ही नेहमी लोकांची मदत करायला पुढे असते. कोणी तिला कितीही बोललं तरी ती कधीही उलट उत्तर देत नाही. आणि वयाबद्दल सांगायचं तर, ही मुलगी नाही, वीस वर्षांची आहे.” इकडे वर, अहेली दुसऱ्या मजल्यावरील पहिल्या रूमच्या बाहेर उभी होती. रूमचं दार किंचित उघडं होतं. ते पाहून अहेली दारावर हात