एके रात्री निकदेम नावाचा एक यहुदी अधिकारी प्रभूकडे गेला त्यालाच प्रभूने हे वचन सांगितले की , पुनर्जन्म घेतल्यावाचून तुमचा स्वर्गाच्या राज्य पाहणारच नाही . म्हणजे एक प्रकारे तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही...निकदेमने विचारले, हे कसे शक्य आहे? कुणी म्हातारा व्यक्ती पुन्हा उदरात जाऊन कसा जन्म घेऊ शकतो. दुसऱ्यांदा प्रभू म्हणाले, स्वर्गाचे राज्य हे लहान मुलांन सारखे आहे . जोपर्यंत तुम्ही बदलून लहान मुलांन सारखे होत नाही . तुमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. ( तरी हे वचन त्याने निकदेमला नव्हे आपल्या शिष्यांना सांगितले होते. ज्याला कान आहेत तो ऐको.)ह्याचा अर्थ कसा आहे ना?लहान मुले ज्यांनी नुकताच जन्म घेतला आहे असे.