माफिया किंग आणि निरागस ती - 7

  • 207
  • 93

                                         अध्याय - ७          मागील भागात -          सर्वजण दोघांवर फुले उधळू लागतात. फेरे पूर्ण झाल्यानंतर दोघे पुन्हा खाली बसतात. पंडितजी त्रिशानकडे सिंदूर पुढे करत म्हणतात “कन्येच्या कपाळात सिंदूर दान करा.”          पंडितजींचे शब्द ऐकून त्रिशान काही क्षण सिंदूरकडे पाहत राहतो आणि मग तो सिंदूर चांदीच्या नाण्यात घेऊन अहेलीच्या दिशेने वळतो. संध्याजी अहेलीचा घूंघट वर करतात.          त्रिशानची नजर अनायासे अहेलीच्या चेहऱ्यावर जाते, आणि सिंदूर भरण्यासाठी वर गेलेला