प्रेम कथा एक रहस्य - 10

बॅग घेतात निलेश निशाला घ्यायला येत असल्याने निशा निलेशची वाट बघते निलेश काही वेळामध्ये निशाच्या घरी पोहोचतो घरी पोहोचल्यानंतर  निशाच्या घरचे निलेशला नाष्टा करतात थोड्यावेळ बसतात व बोलत असतात त्यांचे बोलणे झाल्यावर निशा व निलेश दोघे सोबत गाडीने जातात गाडीत बसल्यानंतर निलेश रोमॅण्टिक सॉंग्स लावतो असे करता करता दोघेही कालिका वनात पोहोचतात पोहोचल्यानंतर म्हणजे ते गाडीत असल्याने त्यांच्या गप्पा चालू असतात निलेश चे  लक्ष गाडीच्या बाहेर जाते त्यांच्या गाडीच्या मागे नाग येत असतो तो नाग निलेश ला दिसतो निलेश घाबरतो निलेश निशाला सांगतो की आपल्या गाडी मागे नाग येत आहे निशा बघते व एवढ्या मोठ्या नागाला बघून घाबरते पण दोघांनाही