माफिया किंग आणि निरागस ती - 6

  • 570
  • 228

                                        अध्याय - ६मागील भागात -           एकूणच त्रिशान खूपच जास्त हँडसम दिसत होता. त्रिशान जेव्हा सगळ्यांना असे तोंड उघडून पाहताना पाहतो, तेव्हा दात ओठात धरत म्हणतो- मला असं घूरणं बंद करा, जणू काही एखादं अजूबा पाहत आहात.          भाई, हे अजूब्यापेक्षा कमी नाही आहे, कॅन यू बिलीव्ह हाऊ हँडसम यू लूक. तेजसने त्रिशानची तारीफ करत म्हणतो.          त्याच्याकडे पाहून त्रिशान म्हणतो- शट अप, आणि त्रिशान बाहेरच्या दिशेने निघून जातो. त्याच्या मागे