माफिया किंग आणि निरागस ती - 5

                                          अध्याय ५ मागील भागात -          कनिष्क आपल्या तोंडावर हात ठेवून त्रियाक्षकडे पाहत हसून बोलला- सॉरी यार, तो शानला ब्लॅकमेल करत होतो, जेणेकरून तो कमीना ही सजावट काढायला सांगणार नाही, काकांनी इतकी मेहनत घेतली आहे, यार सकाळपासून हे सगळं करण्यात गुंतलेले आहेत ते, आणि त्यांच्या मुलाचं लग्न आहे, तो कधी खुश होईल की नाही माहीत नाही पण काका तरी आनंद दाखवू शकतात.          त्रियाक्ष रागाने कनिष्ककडे पाहतो, आणि एक नजर वीरेनकडे पाहून आपल्या खोलीकडे