निलेश निशाची कॉल वर बोलत असताना त्याला सुरेश चा कॉल येतो तो निशाला सांगतो की मला सुरेश चा फोन आला आहे मी फोन ठेवतो व त्याला फोन करतो निलेश सुरेशला कॉल करतो मी सुरेश फोन उचलतो . सुरेश - हा बोल तुला काही विचारायचे होते ना विचार आता मगाशी ना मला काम होते म्हणून . निलेश - ओके ते मी हे म्हणत होतो की आम्हाला कालिका वनात जायचे आहे निशा व मला मग तुम्ही सांगा की आम्ही कधी जाऊ ? सुरेश - सुरेश डोळे बंद करतो व त्याच्या शक्ती द्वारे माहिती घेतो व मग सांगतो की आधीच तुम्हाला उशीर झाला आहे ते