माफिया किंग आणि निरागस ती - 4

                                          अध्याय – ४          मागील भागात –          कनिष्क, मला असं वाटत नाही… मला पूर्ण खात्री आहे. ती मुलगी इतकी गोड आणि निरागस आहे की चांगल्या-चांगल्या शैतानांनाही माणूस बनवू शकते. हे सगळे तरीही माणूसच आहेत. जरी ते हार्टलेस असले तरी एक दिवस नक्की बदलतील. त्यांना फक्त योग्य मार्ग दाखवणारा कोणीच भेटला नव्हता. पण जेव्हा अहेली त्यांच्या आयुष्यात पाऊल ठेवेल, तेव्हा हे सगळे बदलतील, आणि त्यांना बदलणारी असेल शानची पत्नी – अहेली.