प्रेमाचा स्पर्श - 2

मीरा आणि तिचा भाऊ संध्याकाळी मार्केट ला जायला निघाले तिची आई घरातच थांबली होती. मीराच्या आईची तब्यत नेहमी खराब असायची. म्हणून मीरालाच सर्व बघावं लागायचं. मीरा एकटीच आपल्य बहिणीला आणि आई आणि भावला सांभाळत होती तिच्या एकटीच्या इन्कम वर तिला सर्व मॅनेज करावे लागायचे.तरीही मीरा सर्व काही करत.. तेही हसत... हिच गोष्ट तिच्या आईला सुखवायची.. मीरा होतीच तशी... कोणी तिच्या निरागस प्रेमात पडेल अशीच...मीराला एकटीला सर्व जड जायच.. टेन्शन ही होत... पण तरीही हसत असें.मीरा आणि श्लोक आठ च्या दरम्यान घरी आले. मीरा ने आपलं आवरलं आणि जेवण बनवायला सुरवात केली.दुसऱ्या दिवशी मीरा आपल्या वेळेत उठली सर्व काम आवरून ती